Uncategorized

मंगल बोडरे यांचे दुःखद निधन

Talk18 मराठी l 4 सप्टेंबर शुक्रवार :

चांदापुरी प्रतिनिधी : येथील मंगल गौरीहर बोडरे यांचे अकलूज येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बोडरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कै.मंगल बोडरे या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष गौरीहर बोडरे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे व मोठा परिवार आहे.त्यांच्या प्रेमळ व आपुलकीच्या स्वभावाच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.

Talk18 मराठी परिवारातर्फे कै. मंगल गौरीहर बोडरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button