Uncategorized

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे सन 2025- 26 मधील गळीत झालेल्या एक लाख एक हजार पोत्याचे पूजन

श्री शंकर सह साखर कारखाना लि सदाशिवनगर सन 2025-26 गळीत हंगामामध्ये उत्पादीत झालेल्या एक लाख एक हजार एकशे अकराव्या साखर पोत्याचे पुजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते – पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी कारखान्याचे चेअरमन, विधान परिषदेचे आमदार मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील,मा.सौ सत्यप्रभादेवी मोहिते- पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते – पाटील, मा सौ शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते पाटील,कारखान्याचे संचालक सुरेश पाटील, महादेव शिंदे, सुनिल माने, दादा पाटील, सुधाकर पोळ, नंदन दाते, आर पी आय जिल्हाअध्यक्ष सोमनाथ भोसले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवीदास ढोपे,शिवामृत संचालक जगनाथ जाधव, विठ्ठल अर्जुन, शिवराज निबांळकर, अनिल वाघमोडे, सोपान देवकर, ज्ञानदेव निबांळकर, तुकाराम चव्हाण, संतोष शिंदे, बलभिम निबांळकर, लालासाहेब फडतरे,माजी उपसरपंच विष्णु भोंगळे,कारखानाचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, चिफ इंजिनिअर समाधान कागदे, जनरल मॅनेजर रविराज जगताप, चिफ केमिस्ट अभिजित माने, डिस्टीलरी मॅनेजर संजय मोरे, ऊस विकास अधिकारी कोडलकर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार, निकम साहेब,शेतकरी सभासद, ऊस उत्पादक, कामगार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button