Uncategorized

माळशिरसमध्ये ‘हॉटेल नंदनवन’चा भव्य उद्घाटन सोहळा

माळशिरस (प्रतिनिधी – Talk18 मराठी):माळशिरस शहरात हॉटेल नंदनवन या नव्या हॉटेलचा भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन

👉 मा. श्री. विजय सिंह मोहिते-पाटील, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य👉 मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे (मामा), कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य👉 मा. खा. श्री. ओमराजे निंबाळकर, खासदार, धाराशिव यांच्या हस्ते होणार आहे.प्रमुख उपस्थिती :मा. खा. श्री. धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार, माढा लोकसभा मा. आ. श्री. उत्तमराव जानकर, आमदार, माळशिरस विधानसभा मा.आ. श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार, विधान परिषद मा. आ. श्री. कैलास पाटील, आमदार, धाराशिव मा. आ. श्री. बाबासाहेब देशमुख, आमदार, सांगोला विधानसभा मा. अॅड. श्री. आर. जी. रुपनवर, आमदार, विधान परिषदमा. आ. श्री. दिलीप सोपल, आमदार, बार्शी विधानसभा मा. सौ. रुपालीताई चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग (राज्यमंत्री दर्जा)मा. श्री. संजय कदम, माजी आमदार व शिवसेना संपर्क प्रमुख, सोलापूर जिल्हा मा. श्री. काकासाहेब पवार, अर्जुनवीर पुरस्कार विजेते, पुणे

आयोजक :श्री. दादासाहेब बापूराव देशमुख श्री. राहुल नागनाथ पुरवंत श्री. तुकाराम भाऊ रामचंद्र देशमुख श्री. हनुमंत बापूराव देशमुख हा उद्घाटन समारंभ हॉटेल नंदनवन, अकलूज रोड, ६१ फाटा, अक्षता मंगल कार्यालय शेजारी, माळशिरस येथे होणार असून, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button