Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

मारकडवाडी येथे कै. द्वारकाबाई वाघमोडे यांचे प्रथम पुण्यस्मरण

| शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६

Talk18 मराठी प्रतिनिधी :

मारकडवाडी, ता. माळशिरस येथील कै. द्वारकाबाई ज्ञानदेव वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त (वर्षश्राद्ध) सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी १० ते दुपारी १२.०५ या वेळेत ह.भ.प. नवनाथ महाराज माने (लाखेवाडी, इंदापूर) यांचे फुलांचे कीर्तन होणार आहे. हा कार्यक्रम मारकडवाडी येथे आयोजित करण्यात आला असून,

परिसरातील भाविकांनी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त वाघमोडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : मारकडवाडी,मेडद-फोंडशिरस रोड नांदवीच्या ओढ्यालगत चोपडेवस्ती शेजारी

, ता.माळशिरस, जि. सोलापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button