महावितरणचा गोंधळ कायम; आमदार उत्तमराव जानकर यांच्या इशाऱ्यानंतरही महावितरण बेफिकीर

Talk18 मराठी l आण्णा भोसले : माळशिरस तालुक्यातील वीजपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत, थेट विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून वीज, पाणी आणि आरोग्याच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने, माळशिरस तालुक्यात महाराष्ट्र राज्य वीज … Continue reading महावितरणचा गोंधळ कायम; आमदार उत्तमराव जानकर यांच्या इशाऱ्यानंतरही महावितरण बेफिकीर